{
  "village_code": "271400140187380000",
  "village_name": "उमरघाट",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 630,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:46Z",
  "surveys": [
    "30/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र/04/एस.आर.व्ही-43/वाटणीपत्र/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमौजा उमरघाट येथील शेत गट क्र 30/2/ब एकूण लागवडीयोग्य क्षेत्र –1.6200 हे.आर , आकार – 1.80 रु या शेताचे वि नायब तहसिलदार मारेगाव यांचा आदेश क्रमांक रा.मा.क्र/04/एस.आर.व्ही-43/वाटणीपत्र/2026 व आदेश दिनांक 09/09/2026 अन्वये खालीलप्रमाणे आपसी वाटणीपत्र करण्यात येत असे .\nपार्टी क्र 1) घनश्याम सूर्यभान गरमडे ( खाता क्र 100185 ): याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 30/2 ब एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 1.6200 हे.आर शेतापैकी एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 0.8100 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली.\nपार्टी क्र 2) हितेश इसनाजी नन्नावरे ( खाता क्र 100186): याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 30/2ब एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 1.6200 हे.आर शेतापैकी एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 0.8100 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली. करीता फेरफार नोंद दफ्तरी असे .\nआदेश - रा.मा.क्र/04/एस.आर.व्ही-43/वाटणीपत्र/2026\nआदेश दिनांक – 09/09/2026",
  "talathi": "रत्‍नदीप शांताराम वाघमारे"
}
