{
  "village_code": "271400140187380000",
  "village_name": "उमरघाट",
  "taluka_name": "मारेगाव",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 634,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:39:14Z",
  "surveys": [
    "5/1ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक शाखा वणी\nगहाणखत लिहुन देणार : जानराव रामाजी ढोकणे ,वंदना जानराव ढोकणे रा. उमरघाट यांनी दुय्यम निबंधक दु.नि. झरीजामणी यांचेकडील दस्त क्रमांक 762-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1ब क्षेत्र 1.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जानराव रामाजी ढोकणे ,वंदना जानराव ढोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रत्‍नदीप शांताराम वाघमारे"
}
