{
  "village_code": "271400150187980000",
  "village_name": "डोंगरगाव",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:53Z",
  "surveys": [
    "22/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nआपसी वाटणीपत्र\nपार्टी क्र.१)नामदेव तुकाराम बोंडे यांच्या वाटणीस मौजा डोंगरगाव ता.झरीजामनी जि.यवतमाळ येथील ग्राम पंचायत हद्दीत RCC बांधकाम असलेले पक्के घर यांनी आपल्या वाटणीस ठेवुन पुढील वाटणी करुण दिली.\nपार्टी क्र.२)राजू नामदेव बोंडे यांच्या वाटणीस मौजा डोंगरगाव ता.झरीजामनी जि.यवतमाळ येथील गट क्र.२२/१ क्षेत्र १.०६ हे.आर.व पोख क्षेत्र ०.०५ हे.आर.अशी एकुण क्षेत्र १.११ हे.आर.आकार ३.०० रु.पैसे भोग वर्ग १ ही संपूर्ण शेतजमीन वाटणीस दिली.\nकरीता वाटणी दिनांक २४/०९/२०२६ नुसार फेरफार दर्ज.",
  "talathi": "वंदना दिनानाथ मोटघरे"
}
