{
  "village_code": "271400150188060000",
  "village_name": "कोसारा",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:01Z",
  "surveys": [
    "149/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nव्यवहार :-आपसी वाटणीपत्र\nजगन्नाथ झिबला टोंगे, पारबता विलास जेनेकार, सचिन ईश्‍वर पाचभाई, गणेश ईश्‍वर पाचभाई, मंदा श्रीकृष्‍ण बोरडे, विद्या शंकर टोंगे, अनुश्री शंकर टोंगे, योगेश शंकर टोंगे. संगिता रामचंद्र नांदेकर, रंजना किशोर बोभळे, छायाताई सुरेश भोयर, जयप्रकाश निळकंठ चटकी, सुनील निळकंठ चटकी यांची मौजा कोसारा येथील गट क्र १४९/१ क्षेत्र २.१६+पोट ख.०.४६ हे.आर एकूण २.६२ आकार २.५२ रु.पै, भोग वर्ग १ व पार्टी क्र २ , यांना वाटणी करून देण्यात आली.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] जगन्नाथ झिबला टोंगे, पारबता विलास जेनेकार, सचिन ईश्‍वर पाचभाई, गणेश ईश्‍वर पाचभाई, मंदा श्रीकृष्‍ण बोरडे, यांची मौजा कोसारा येथील गट क्र १४९/१ क्षेत्र २.१६+पोट ख.०.४६ हे.आर एकूण २.६२ आकार २.५२ रु.पै, भोग वर्ग १ या शेतजमिनीमध्ये पुर्व-पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागातील क्षेत्र १.३६ +पोट ख.०.४६ हे.आर ही जमीन वाटणी करून दिली आहे.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] विद्या शंकर टोंगे, अनुश्री शंकर टोंगे, योगेश शंकर टोंगे. संगिता रामचंद्र नांदेकर, रंजना किशोर बोभळे, छायाताई सुरेश भोयर, जयप्रकाश निळकंठ चटकी, सुनील निळकंठ चटकी यांची मौजा कोसारा येथील गट क्र १४९/१ क्षेत्र २.१६+पोट ख.०.४६ हे.आर एकूण २.६२ आकार २.५२ रु.पै, भोग वर्ग १ या शेतजमिनीमध्ये पुर्व-पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागातील क्षेत्र ०.८० हे.आर ही जमीन वाटणी करून दिली आहे.\nसदर आपसी वाटणीपत्राचा लेख दि.०६/१०/२०२६ रोजीचा २००/- दोनशे रुपये च्या स्टँम्प पेपरवर आपसी वाटणीपत्राचा लेख दिल्या वरुन फेरफार दर्ज.",
  "talathi": "दामोधर शंकरराव इटनकर"
}
