{
  "village_code": "271400150188070000",
  "village_name": "गणेशपूर  ( बु.)",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 497,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:32:25Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nतहसीलदार झरी जामणी यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे/ मा.तहसिलदार झरीजामनी यांचे पत्र क्रमांक /म.सहा./जमाबंदी २४९ /२०२६ दि.१४/०७/२०२६ चे पत्र अधीक्षक भूमी अभिलेख झरीजामनी यांचे क्रमांक /भूमापन /रेल्वे /विभाग /कजा/2026 दिनांक :18/08/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे आवश्यक नवीन ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत.\nस.क्र./ग.क्र. : 104, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0000 आकारणी :0.00 पोटखराबा क्षेत्र : 12.0500 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : सरकार\nखाता क्रमांक : 236\nनाव : भारत सरकार रेल्वे विभाग पोटखराबा : 12.0500\nया प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून आदेशाने नवीन ७/१२ तयार करणेची नोंद घेतली.\nमा.तहसिलदार झरीजामनी यांचे पत्र क्रमांक /म.सहा./जमाबंदी २४९ /२०२६ दि.१४/०७/२०२६ चे पत्र अधीक्षक भूमी अभिलेख झरीजामनी यांचे क्रमांक /भूमापन /रेल्वे /विभाग /कजाप १८/२०२६ झरीजामणी जा.क्र.३६०९ दिनांक ११/०८/२०२६ व तहसिलदार झरीजामनी पत्र क्रमांक /सह.मह.अधि./प्रस्तु-१/कावी/१३९०/२०२६ दिनांक १८/०८/२०२६\nमौजा गणेशपूर [बु] त.झरीजामणी जिल्हा यवतमाळ येथील वनी चनाखा रेल्वे मार्गा करिता क्षेत्र १२.०५ हे.आर संपादित झाले होते आता महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०२५ /प्र.क्र.२३६ /भुमापन /ई १३४६०३८ दिनांक ७ मे २०२६ व मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र भू -४ /रेल्वे जमीनी/ई १३१४०४९/२०२६ ,पुणे दि.०२/०६/२०२६ अन्वये दिलेल्या सुचणे प्रमाणे सदर गावाच्या आकारात कोणतीही घट होत नाही फक्त शासन निर्णयात दिलेल्या सूचनेप्रमाणे संगणीकृत ७/१२ प्रमाणे शेवटचा गट नं /सर्वे नं १०३ असून मौजा गणेशपूर [बु ] त.झरीजामनी जिल्हा यवतमाळ या गावाचे आकारबंद /क.जा.प.मध्ये रेल्वे मार्गाचे क्षेत्र १२.०५ हे.आर हे दर्शविलेले आहे सदर क्षेत्राचा नवीन ७/१२ तयार करने कामी नवीन सर्वे नं नवीन स.न./गट न.१०४ देण्यात येऊन त्यास “भारत सरकार रेल्वे विभाग “ असे नमूद करून अधिकार अभिलेख तयार करणे कामी क.जा.प.तयार करण्यात आले आहे सदर गावाच्या क.जा.प प्रमाणे कार्यवाही केल्यास गावाचा एक सर्वे नं./गट नं.ने वाढ होईल .करिता मौजा गणेशपूर [बु] येथील क्षेत्र १२.०५ हे.आर भारत सरकार रेल्वे विभाग असे नाव असलेला नवीन ७/१२ तयार करण्यासाठी फेरफाराची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "दामोधर शंकरराव इटनकर"
}
