{
  "village_code": "271400150188130000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:46:36Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nव्यवहार :- आपसी वाटणीपत्र\nगणेश बालय्या दैवलकर व सौम्या गणेश दैवलकर रा. लिंगटी यांनी मौजा येवती गट क्र १७/१ क्षेत्र १.५८ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.१९ पैसे आकार व मौजा येवती येथील गट क्र १७/२ क्षेत्र २.४५ हे.आर, १.८५ पैसे आकार संपूर्ण शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र.१ , पार्टी क्र.२ यांना वाटणी करून देण्यात आली.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] गणेश बालय्या दैवलकर वय अ. ४५ वर्षे रा. लिंगटी यांना मौजा येवती येथील गट क्र १७/२ क्षेत्र २.४५ हे.आर, १.८५ पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] सौम्या गणेश दैवलकर वय अ.3९ वर्षे रा. लिंगटी यांना मौजा येवती गट क्र १७/१ क्षेत्र १.५८ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.१९ पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली.\nखातेदार :- गणेश बालय्या दैवलकर यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३३९३९ दस्त लेख दिनांक २१/१०/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "निलम बबनराव प्रांजळे"
}
