{
  "village_code": "271400150188130000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:17:26Z",
  "surveys": [
    "26/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nव्यवहार :- आपसी वाटणीपत्र\nशेख निजाम शेख बापुमिया व सुफियान निजाम शेख रा. लिंगटी यांनी मौजा येवती गट क्र. २६/२, क्षेत्र ४.०१ हे. आर., पो.ख. ०.०० हे. आर, एकूण क्षेत्रफळ ४.०१ हे.आर, आकार ३.५० रु.पै., भो. वर्ग १ शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र. १ , पार्टी क्र. २ यांना वाटणी करून देण्यात आली.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] शेख निजाम शेख बापुमिया वय अ.५० वर्षे मौजा येवती ता. झरीजामणी जि. यवतमाळ येथील गट क्र. २६/२, क्षेत्र ४.०१ हे. आर., पो.ख. ०.०० हे. आर, आकार ३.५० रु.पै., भो. वर्ग १, या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण असा धुरा पाडून पश्चिमेकडील बाजुची, क्षेत्रफळ २.०१ हे.आर व पो .ख. ०.०० हे.आर = एकूण क्षेत्रफळ २.०१ हे.आर. शेतजमीन वाटणी करून ठेवली.\nवाटणीनंतर याची चर्तुः सिमा :- पुर्वेस - याच शेतापैकी, वाटणीचा हिस्सा पार्टी नं. २ यांचा\nपश्चिमेस - श्री. नागरेड्डी मूडपावार यांचे शेत\nउत्तरेस - शेख शकील शेख बापुमिया यांचे शेत\nदक्षिणेस - श्री. गजानन दोरशेट्टीवार यांचे शेत\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] सुफियान निजाम शेख वय अ. २० वर्षे रा. लिंगटी यांना वाटणीचे हिस्याला व यांचे भविष्यातील उपजीविकेसाठी म्हणून वरील वर्णन केलेल्या शेतजमीनी पैकी, या शेतजमीनीस उत्तर-दक्षिण असा धुरा पाडुन पूर्वेकडील बाजुची, क्षेत्रफळ २.०० हे. आर व पो. ख. ०.०० हे. आर = एकूण क्षेत्रफळ २.०० हे. आर अशी एवढी शेतजमीन वाटणी करून ठेवली\nवाटणीनंतर याची चर्तुः सिमा:- पुर्वेस - जायदा शेख इसाक यांचे शेत\nपश्चिमेस - याच शेतापैकी, वाटणीचा हिस्सा पार्टी नं. १ यांचा\nउत्तरेस - शेख शकील शेख बापुमिया यांचे शेत\nदक्षिणेस - श्री. गजानन दोरशेट्टीवार यांचे शेत\nखातेदार :- शेख निजाम शेख बापुमिया यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३४२८३ दस्त लेख दिनांक ०२ /११/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "निलम बबनराव प्रांजळे"
}
