{
  "village_code": "271400150188200000",
  "village_name": "राजुर",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:46:56Z",
  "surveys": [
    "53/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nव्यवहार :- आपसी वाटणीपत्र\nश्री विठ्ठल नानाजी गोपतवार व श्री सुमित विठ्ठलराव गोपतवार रा. मुकूटबन यांनी मौजा हिरापूर येथील गट क्र १९२/१ क्षेत्र ०.८५ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.३० पैसे आकार व गट क्र २३२ क्षेत्र १.२२ हे.आर, २.१० पैसे आकार तसेच मौजा राजूर येथील गट क्र ५३/२ क्षेत्र २.०२ हे.आर, २.३३ पैसे आकार संपूर्ण शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र.१ , पार्टी क्र.२ यांना वाटणी करून देण्यात आली.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] श्री विठ्ठल नानाजी गोपतवार वय अ. ५७ वर्षे रा. मुकूटबन यांना मौजा हिरापूर गट क्र १९२/१ क्षेत्र ०.८५ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.३० पैसे आकार व गट क्र २३२ क्षेत्र १.२२ हे.आर, २.१० पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली.\nलिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] श्री सुमित विठ्ठलराव गोपतवार वय अ.२७ वर्षे रा. मुकूटबन यांना मौजा राजूर गट क्र गट क्र ५३/२ क्षेत्र २.०२ हे.आर, २.३३ पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली.\nखातेदार :- श्री विठ्ठल नानाजी गोपतवार यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३४२१८ दस्त लेख दिनांक २९/१०/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "निलम बबनराव प्रांजळे"
}
