{
  "village_code": "271400150188290000",
  "village_name": "कारेगाव",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:28Z",
  "surveys": [
    "50/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nव्यवहार:- आपसी वाटणीपत्र\nलिहून देणार:दिलीप सदाशिव गुरनुले रा.कारेगाव ता.झरी जामणी यांचे मालकीचे मौजा कारेगाव ता.झरी जामणी येथील शेत गट नं.50/1 क्षेत्र 1.62 हे.आर आकार 1.75 रु.पै.भोग वर्ग-1 या शेतजमिनीचे यांनी खालीलप्रमाणे आपसी वाटणीपत्र करून दिले.\nलिहुन घेणार:सिमा दिलीप गुरनुले रा.कारेगाव यांना वरील वर्णन केलेली मौजा कारेगाव ता.झरी जामणी येथील शेत गट नं.50/1 क्षेत्र 1.62 हे.आर आकार 1.75 रु.पै.भोग वर्ग-1 ही संपुर्ण शेतजमीन यांचे नावे लिहून दिली.लिहून देणार यांनी मौजा कारेगाव ता.झरी जामणी येथील शेत गट नं.50/1/ड क्षेत्र 1.21 हे.आर आकार 1.50 रु.पै.भोग वर्ग-1 ही शेतजमीन यापुर्वीच स्वत:चे नावे ठेवली आहे.\nआपसी वाटणीपत्र दिनांक 06/10/2026 रोजी मुद्रांक शुल्क 200 रु.प्रमाणे लिहून दिलेनुसार लिहून घेणार यांचे नावे फेरफार नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "संग्राम नानासाहेब गित्ते"
}
