{
  "village_code": "271400150188320000",
  "village_name": "माथार्जुन",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2540,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:15Z",
  "surveys": [
    "75/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.०८/कुळ/५९/१३/२०२५/२६\nआदेश दिनांक : 20/07/2026\nवि.तहसिलदार झरी जामणी तथा अध्यक्ष कृषी शेतजमीन न्यायाधिकरण झरी जामणी यांचे आदेश क्रमांक रामाक्र/08/कुळ्59(13)2025-26 मौजा माथार्जुन ता.झरी जामणी जि.यवतमाळ.eqj.no.00030-2025 आदेश दि.20/07/2026 व खरेदी पत्र क्रमांक RC.NO./08/59(13) TENANCY 2025-26 VILLAGE MAATHARJUN DATE 15/09/2026 खरेदीखत सुची २ दस्त क्रमांक झरज 717/2026 दिनांक 01/10/2026 नुसार तसेच तहसिलदार झरी जामणी यांचे पत्र क्रमांक प्रस्तु १/सहा मह अधी /कावी /१५९८/२०२६ दि.२८/०९/२०२६ नुसार मौजा माथार्जुन येथिल गट क्र.७५/२ क्षेत्र ९.६५ हे.आर. आकार १२.०० रु.भो.वर्ग १ पैकी २.४१ हे.आर हि शेतजमीन वरिल आदेशाने १.सुधाकर सोमजी पेंदोर २.कुसुमजी सोमजी पेंदोर ३.शोभा छत्रपती पेंदोर ४.अक्षय छत्रपती पेंदोर ५.आशिष छत्रपती पेंदोर यांना कुळ खरेदीने प्राप्त झाली त्यामुळे त्यांची नावे ७/१२ वर दर्ज करनेसाठी आदेशाने फेरफार घेतला आहे.",
  "talathi": "जगमिञ दिनकर तूमरे"
}
