{
  "village_code": "271400150188420000",
  "village_name": "जामणी",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:35:52Z",
  "surveys": [
    "15/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार सिद्धांत जयदेव जिल्टे यांनी अर्ज दिल्यावरून तसेच मयत रत्नमाला जयदेव जिल्टे मृत्यू दि 19/05/2026 यांनी सह दुय्यम निबंधक झरी जामणी दस्त क्र 797/2025 दि 20/08/2025 नुसार नोंदणीकृत मृत्युपत्र नुसार मौजा जामणी येथील गट क्र 15/5 पैकी खाता क्र 336 एकुण क्षेत्र 1.22 हे आर जमीन सिद्धांत जयदेव जिल्टे यांना दिली करिता फेरफार नोंद , मृत्युपत्र,मृत्यू दाखला , दफ्तरी असे",
  "talathi": "आशिष दयानंद कुडमेथे"
}
