{
  "village_code": "271400150188560000",
  "village_name": "खरबडा",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:32:01Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nव्यवहार : कौटुंबिक आपसी वाटणीपत्र\nवाटणीपत्र लेख :\nखातेदार : पार्टी क्र. 1) देविदास रामकिष्टू अडपावार रा. पाटण\nपार्टी क्र. 2) व्यंकटी रामकिष्टू अडपावार रा.यवतमाळ\nपार्टी क्र. 3) रामकिष्टू गंगन्ना अडपावार रा पाटण\nपार्टी क्र. 3) रामकिष्टू गंगन्ना अडपावार रा. पाटण यांच्या मालकीची व ताब्यातील असलेली शेतजमीन खालीलप्रमाणे\nमौजा पाटण ता.झरी जामणी जि.यवतमाळ येथील शेतजमीन\n1) शेत गट क्र. 35 , ला. योग्य क्षेत्र 1.21 , पोटखराब 0.00 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.21 हे आर , आकार 1.75 ,भो.वर्ग १\nमौजा खरबडा ता.झरी जामणी जि.यवतमाळ येथील शेतजमीन\n2) शेत गट क्र. 126 , ला. योग्य क्षेत्र 1.58 , पोटखराब 0.03 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.61 हे आर , आकार 2.75 ,भो.वर्ग १\nत्यापैकी मौजा पाटण येथील शेतजमीन स्वताकडे कायम ठेऊन , मौजा खरबडा येथील शेतजमीन आपल्या मुलांना खालीलप्रमाणे वाटणी करून दिली\nपार्टी क्र. 1) देविदास रामकिष्टू अडपावार रा. पाटण यांना शेत गट क्र. शेत गट क्र. 126 , ला. योग्य क्षेत्र 1.58 , पोटखराब 0.03 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.61 हे आर , आकार 2.75 ,भो.वर्ग १ शेतापैकी शेतजमिनीस उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील बाजूची क्षेत्र ला. योग्य क्षेत्र 0.79 हे आर पोटखराब 0.01 हे आर एकुण क्षेत्रफळ 0.80 हे आर एवढी शेतजमीन वाटणीस आली\nपार्टी क्र. 2) व्यंकटी रामकिष्टू अडपावार रा.यवतमाळ यांना शेत गट क्र. शेत गट क्र. 126 , ला. योग्य क्षेत्र 1.58 , पोटखराब 0.03 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.61 हे आर , आकार 2.75 ,भो.वर्ग १ शेतापैकी शेतजमिनीस उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील बाजूची क्षेत्र ला. योग्य क्षेत्र 0.79 हे आर , पो.ख.0.02 हे आर , एकुण क्षेत्रफळ 0.81 हे आर एवढी शेतजमीन वाटणीस आली\nफेरफार दफ्तरी नोंद असे",
  "talathi": "आशिष दयानंद कुडमेथे"
}
