{
  "village_code": "271400150188570000",
  "village_name": "पाटण",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1394,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:35Z",
  "surveys": [
    "318/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी शाखा मुकूटबन\nगहाणखत लिहुन देणार : मनीषा सतीश दासरवार रा. पाटण यांनी दुय्यम निबंधक दु.नि. झरीजामणी यांचेकडील दस्त क्रमांक 736-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318/2 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनीषा सतीश दासरवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nगौरव दादाजी लेडांगे (खाता क्रमांक :- ) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसतीश बापुराव दासरवार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "संदिप श्रावण सोयाम"
}
