{
  "village_code": "271400150188640000",
  "village_name": "दुर्भा",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:38:02Z",
  "surveys": [
    "155/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nआपसी वाटणीपत्र\nशेतजमीनीवरील आपसी वाटणीपत्राचा लेख लिहून देत आहेा की, लिहून घेणार हा माझा सख्‍खा नातू मुलाचा मुलगा आहे. माझे मा‍लकीचे व ताब्‍यातील मौजा दुर्भा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील खालील स्‍थावर शेतजमीन आहे.\nशेत गट क्र.१५५/२ क्षेत्रफळ १.३१ हे.आर आकार १.७५ रू.पैसे भो.वर्ग -१ येणेप्रमाणे शेतजमीन असून सदर शेताचा स्‍वतंत्रपणे उपभोग घेता यावा या उद्देशाने हिंदू कुटूंब कायदयान्‍वये, मी वरील शेताचे वाटणी करून देत आहे.\nआपसी वाटणीपत्र लिहून घेणारः अंजनेय प्रशांत नाकले वय ८ वर्षे अपाक वडील प्रशांत जानक नाकले यांचे वाटणीस मौजा दुर्भा ता,झरीजामणी जि. यवतमाळ येथील शेत गट क्र.१५५/२ क्षेत्रफळ १.३१ हे.आर आकार १.७५ रू.पैसे भो.वर्ग -१ अशी संपूर्ण शेतजमीन वाटणीस ठेवली.\nआपसी वाटणीपत्र लिहून घेणारः जानक बापुराव नाकले वय ६२ वर्षे रा.दुर्भा ता.झरीजामणी जि.यवतमाळ माझ्या स्‍वतःच्‍या मा‍लकीत मौजा रायपुर ता.झरीजामणी जि. यवतमाळ येथील शेत गट क्र.१२ क्षेत्रफळ २.४३ हे.आर आकार ३.६० रू.पैसे भो.वर्ग -१ अशी संपुर्ण शेतजमीन वाटणीस ठेवली. येणे प्रमाणे वाटणी करून अधिकार अभिलेखात फेरफार दर्ज असे.",
  "talathi": "राजू बळवंतराव मोरे"
}
