{
  "village_code": "271400150188680000",
  "village_name": "धानोरा",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 641,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:38:50Z",
  "surveys": [
    "55/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nआपसी वाटणीपत्र\nमौजाः- धानोरा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथे खालील वर्णनाची स्‍थावर शेतजमीन अशी ईस्‍टेट आहे.\nशेत गट क्र. क्षेत्रफळ पो.ख. आकार भो.वर्ग\n५५/२ २.२७ हे.आर ०.०० ३.५० रू.पै. १(एक)\nमौजाः- पार्डी (२०४) ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील\nशेत गट क्र. क्षेत्रफळ पो.ख. आकार भो.वर्ग\n७/४ १.५९ हे.आर ०.०० २.०० रू.पै १(एक)\nवरील स्‍थावर ईस्‍टेटीचे शेतजमीनीचे हिस्‍से वाटणीवरून समोर चालून आमच्‍या कुटूंबात, आपआपसात कोणते‍ही वादावाद किंवा भानगडी उपस्थीत होऊ नये. तसेच आमचे कुटूंबातील प्रेमसंबंध व जिव्‍हाळा कायम टिकून राहावा म्‍हणून आम्‍ही आमचे मर्जीने व विचाराने खुशीने वरील स्‍थावरची वाटणी करून घेण्‍याचे ठरवून खालील प्रमाणे वाटणीपत्र करून घेत आहोत.\nपार्टी क्र. १) विठ्ठल नामदेव गावंडे वय ६५ वर्षे\nयांचे हिश्‍यास मौ मौजाः- पार्डी (२०४) ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र. ७/४ क्षेत्र १.५९ हे.आर पो.ख. ०.०० आकार- २.०० रू.पै. भोगवट वर्ग १(एक) संपुर्ण शेतजमीन वाटणीस ठेवली.\nपार्टी क्र. २) सतिश विठ्ठल गावंडे वय ४१ वर्षे\nयांचे हिश्‍यात मौजाः-धानोरा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र.५५/२ क्षेत्र २.२७ हे.आर आकार- ३.५०रू.पै. भोगवट वर्ग १(एक) या शेतजमीनीत उत्‍तर – दक्षिण धुरापाडून पुर्वेकडील हिस्‍सा क्षेत्र-१.१४ हे.आर शेतजमीन वाटणीस ठेवली. ज्‍याची चतुःर्सिमाः-\n१) पुर्वेस - मारोती गावंडे यांचे शेत\n२) पश्चिमेस - याच गटातील सतिश गावंडे यांचा वाटणीस ठेवलेला हिस्‍सा\n३) उत्‍तरेस - नाला\n४) दक्षिणेस - गजानन मासटवार यांचे शेत\nयेणे प्रमाणे चतुःर्सिमेचे आतील शेतजमीन गट क्र.५५/२ मधील क्षेत्र १.१४ हे.आर. वाटणीस ठेवली आहे.\nपार्टी क्र. ३) वामन विठ्ठल गावंडे वय ३६ वर्षे\nयांचे हिश्‍यात मौजाः-धानोरा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र.५५/२ क्षेत्र २.२७ हे.आर आकार- ३.५०रू.पै. भोगवट वर्ग १(एक) या शेतजमीनीत उत्‍तर – दक्षिण धुरापाडून पश्चिमे कडील हिस्‍सा क्षेत्र-१.१३ हे.आर शेतजमीन वाटणीस ठेवली.\nज्‍याची चतुःर्सिमाः-\n१) पुर्वेस - याच गटातील सतिश गावंडे यांचा वाटणीस ठेवलेला हिस्‍सा\n२) पश्चिमेस - संतोष माहुरे यांचे शेत\n३) उत्‍तरेस - नाला\n४) दक्षिणेस - गजानन मासटवार यांचे शेत\nयेणे प्रमाणे चतुःर्सिमेचे आतील शेतजमीन गट क्र.५५/२ मधील क्षेत्र १.१३ हे.आर. वाटणीस ठेवली आहे.\nसदर वाटणीपत्राव्‍दारे वाटणी करून घेणार/देणार यांची नावे अधिकार अभिलेखात दर्ज असे",
  "talathi": "राजू बळवंतराव मोरे"
}
