{
  "village_code": "271400150188681000",
  "village_name": "पार्डी (204)",
  "taluka_name": "झरी जामणी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 481,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:35:46Z",
  "surveys": [
    "5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र १/एस.आर.व्ही.-४३/२०२५-२६\nआदेश दिनांक : 25/06/2026\nमौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीचे मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर झरीजामणी यांचे आदेश दिनांक १७/६/२०२५ मधील डीक्रीची अमलबजावणी आदेशाप्रमाणे पार्वताबाई यांचे वारस वादी नामे १ ) कृष्णकमल दामोदर खडसे २ ) वंदना बाळकृष्ण भोयर ३ ) विद्या देविदास गावंडे यांना १/३ हिस्सा , नामे अंबादास यांचे वारस प्रतिवादी नामे १ ) सुधाकर अंबादास खडसे २ ) पुष्पा तेजराव ठाकरे ३ ) रेखा सतीश कडू यांना १/३ हिस्सा आणि नामे बापूराव यांचे वारस प्रतिवादी ४ ) सुरेंद्र बापूराव खडसे ५ ) रामदास बापूराव खडसे ६ ) अहिल्याबाई बापूराव खडसे यांना १/३ हिसा देण्यात आला .\nत्यावरून मा.तहसीलदार झरीजामणी यांचे पारित आदेश क्र १/एस.आर.व्ही.-४३/२०२५-२६ दिनांक २५/६/२०२६ अन्वये मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीमध्ये वादी नामे १ ) कृष्णकमल दामोदर खडसे २ ) वंदना बाळकृष्ण भोयर ३ ) विद्या देविदास गावंडे यांना पूर्व-पश्चिम भाग करून शेताचे दक्षिणेकडील भागाची ०.६२ हे.आर. जमीन वाटणीस देण्यात आली .\nप्रतिवादी नामे १ ) सुधाकर अंबादास खडसे २ ) पुष्पा तेजराव ठाकरे ३ ) रेखा सतीश कडू यांना मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीमध्ये वादी क्रमांक १,२,३ यांना वाटणीस दिलेल्या शेतजमिनीच्या उत्तरेकडील उर्वरित शेतामध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून शेताचे पश्चिमेकडील भागाची ०.६३ हे.आर.जमोन वाटणीस देण्यात आली.\nप्रतिवादी ४ ) सुरेंद्र बापूराव खडसे ५ ) रामदास बापूराव खडसे ६ ) अहिल्याबाई बापूराव खडसे यांना मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीमध्ये वादी क्रमांक १,२,३ यांना वाटणीस दिलेल्या शेतजमिनीच्या उत्तरेकडील उर्वरित शेतामध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून शेताचे पूर्वेकडील भागाची ०.६३ हे.आर.जमोन वाटणीस देण्यात आली.",
  "talathi": "विक्रम विलास खांडरे"
}
