{
  "village_code": "271400160188830000",
  "village_name": "निंबाळा रोड",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:32:25Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : वि.का.सो.सह.संस्था मर्या मारेगाव\nलिहून घेणार : राजु बाबाराव आसेकार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : राजु बाबाराव आसेकार यांचे हिस्स्यावर वि.का.स.सो.मारेगाव यांचा 1,26,000/- रुपयांचा बोजा असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.सो.सह.संस्था मर्या मारेगाव\nपत्र/ दाखला जा. क्रमांक 203 जा. क्र क.बो क/2026/27/91 दिनांक 29/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "यश श्रीकांत किन्हीकर"
}
