{
  "village_code": "271400160188920000",
  "village_name": "गणेशपूर",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 8261,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:54:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nविजया इन्‍फ्राव्‍हेचर्स तर्फे भागीदार किरण गोपाळराव दिकुंडवार ,श्रीकांत सुधाकर गारघाटे (खाता क्रमांक89708) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/1/37 ते/44, बिगरशेती क्षेत्र 4.1144 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2177 आर.चौ.मी विंग ए मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.104 संपूर्ण जागेचा 1.321 टक्के अविभक्त हिस्सा हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकरिश्मा राजु मेले ,राजु रमेश मेले (खाता क्रमांक :-8904563)\nयांना दुय्यम निंबधक वणी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1952 दिनांक 05/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n85/1/37 ते/44",
  "talathi": "सुमेध भिमराव अघम"
}
