{
  "village_code": "271400160188930000",
  "village_name": "चिखलगांव",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 14305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:09Z",
  "surveys": [
    "79/2/40",
    "79/5/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : दि.यवतमाळ अर्बन को.ऑप बॅंक लि.शाखा वणी तर्फे अर्जुन महादेवराव उरकुडे\nलिहुन घेणार : अशोक जगन्नाथ केला\nयांनी सर्व्हे क्रमांक 79/5/30 वर फेरफार क्रमांक 5412 ने घेतलेला बोजा दि.यवतमाळ अर्बन को.ऑप बॅंक लि.शाखा\nवणी यास 1000000 रु.स.गहाण.9034\nसर्व्हे क्रमांक 79/5/30 वर फेरफार क्रमांक 7704 ने घेतलेला बोजा यवतमाळ अर्बन को.बॅक शाखा वणी यांचा बोजा रू. 500000/-\nसर्व्हे क्रमांक 79/2/40 वर फेरफार क्रमांक 5247ने घेतलेला बोजा यवतमाळ अर्बन को.ऑप बॅंक लि.शाखा वणी यास 1000000 र रु.स.गहाण. सदर कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वणी यांचेकडील रिकन्‍व्‍हेन्‍स दस्‍त क्रमांक 5948 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धनंजय देवराव मंडाळी"
}
