{
  "village_code": "271400160189560000",
  "village_name": "घोन्सा",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1669,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:55:24Z",
  "surveys": [
    "32/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/प्रस्तु-1/मह,सहा/कावि/1106/2024\nआदेश दिनांक : 08/10/2024\nमा.तहसिलदार वणी यांचे पत्र क्रमांक/प्रस्तु-1/मह.सहा/कावि/1106/2024 दिनांक 08/10/2024 तसेच क्षेत्रिय महाप्रबंधक,वेकोली वणी नाँर्थ क्षेत्र यांचे पत्र वेकोली/वनाक्षे/क्षेमप्र/योजना/एसओ(यो)2024/53 दि.28/09/2024,भारत सरकार राजपत्र दि.20/03/2023 तसेच एस.ओ.न1315(अ) दिनांक 20/03/2023 मध्ये उल्लेख केलेप्रमाणे मौजा घोन्सा येथील गट क्र.32/9 क्षेत्र 1.22 हे.आर ही शेतजमीन वेकोली यांनी घोन्सा ब्लाँक माईन करीता कोळसा खणन कार्याकरीता संपादित केल्यामुळे सदर शेतजमीन क्षेत्रीय महाप्रबंधक,वेकोली वनी नाँर्थ क्षेत्र,भालर यांचे नावे करण्याकरीता फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "महादेव जालिन्दर शिंदे"
}
