{
  "village_code": "271400160189590000",
  "village_name": "साखरा (दरा)",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 2486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:16:37Z",
  "surveys": [
    "282/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा. तहसिलदार साहेब वणी यांचेकडील आदेश रा.मा.क्र.41/TNC 57(1)/2025-2026 मौजा साखरा (दरा) ता. वणी आदेश दिनांक 08/10/2026 नुसार सदर शेतजमिन भो. वर्ग 2 ऐवजी भो. वर्ग 1 करण्‍यात आली. तसेच शेतसा-याच्‍या 40 पट रक्‍कम शासन जमा करण्‍यात आली. अशा प्रकारे नोंद घेण्‍यात आली. करीता सदर फेरफार नोंद.",
  "talathi": "भिमप्रकाश भास्कर खांडेकर"
}
