{
  "village_code": "271400160189690000",
  "village_name": "मेंढोली",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1602,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:09:04Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.16/आर.टी.एस.-64/2025-26\nआदेश दिनांक : 24/08/2026\nमा. तहसिलदार,वणी यांचे आदेश रा.मा.क्र.16/आर.टी.एस.-64/2025-26 e-qjcourts-Case-No.18/2026 दि.24/08/2026 नुसार मौजा मेंढोली येथील शेत गट क्रमांक 186 क्षेत्र 0.71 हे आर,आकारणी 1.90 रु. पै. भो.व.1 या शेतजमीनीचे गांव नमूना सात मधील भोगवटदाराचे नाव या रकान्यातील अर्जदाराचे नाव बेबी बाबाराव ढवस ऐवजी सुमनताई बाबाराव ढवस असे करण्यात येत आहे. करिता फेरफार नोंद.",
  "talathi": "गायत्री शशिकांत कोहोक"
}
