{
  "village_code": "271400160189730000",
  "village_name": "नवरगांव",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 1148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:00:06Z",
  "surveys": [
    "101/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्‍टेट बॅंक शाखा कायर\nलिहून देणार : प्रमोद उध्दवराव पोलशेट्टीवार यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 101/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्‍टेट बॅंक शाखा कायर यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर देवराव ईरुटकर"
}
