{
  "village_code": "271400160189780000",
  "village_name": "नेरड",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 915,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:02:31Z",
  "gone_at": "2026-11-04T11:33:24Z",
  "surveys": [
    "85/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : नेरड (पु.) ग्रा. वि. का. सह संस्था\nलिहून घेणार : मधुकर मारोती लेडांगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 85/2 तपशिल : नेरड पूरड वि.का. स. संस्था म.र.न 640 यास श्री मारोती - 284\nफकरु लेंडागे यानी आपला ग .न.61/2,85/2व 86/2 हा. - 284\nफकरु लेंडागे यानी आपला ग .न.61/2,85/2व 86/2 हा. सालीम 63552/- रु गहाण दिले. दि. 11/5/99 - 284\nसालीम 63552/- रु गहाण दिले. दि. 11/5/99 - 284 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नेरड (पु.) ग्रा. वि. का. सह संस्था यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता फेरफार नोंद असे.",
  "talathi": "स्वप्नील चिंतामण पथाडे"
}
