{
  "village_code": "271400160190000000",
  "village_name": "चनाखा",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 676,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:55:42Z",
  "gone_at": "2026-11-03T11:58:09Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.६/एस.आर.‍व्ही.४३/२०२५-२६\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमहाराष्ट्र‍ ज‍मीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५/२ अन्वये मा. तहसिलदार वणी यांचे कार्यालयीन आदेश\nरा.मा.क्र.६/एस.आर.व्ही.४३/२०२५-२६ मौजा चनाखा ता.वणी जि.यवतमाळ येथील गट क्र.८८ क्षेत्र ५.१६ हे.आर भो.वर्ग या शेत जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले.\nपार्टी क्र.१ – शोभा लक्ष्मण हनुमंते, अनिता देवेंद्र कुवर,तानेबाई संबाशिव अतकारे.\nपार्टी क्र.२- अनिता विठ्ठल जुनारकर, राजेश्वर गंगाराम कडुकर.\nपार्टी क्र.३ – मंजुळाबाई सदाशिव अतकारे, छत्रपती सदाशिव अतकारे, गीता दिनकर क्षिरसागर,\nसुमन दिनकर नक्षिणे, कविता संजय चौधरी, संगीता प्रशांत किर्तने .\nपार्टी क्र १ चे हिस्यात उत्तर दक्षिण धुरा पाडुन दक्षिण पश्चिम कोप-याच्या बाजुची १.७२ हे. आर जमिन वाटणीस\nआली.\nपार्टी क्र.२ चे हिस्यात उत्तर दक्षिण धुरा पाडुन उत्तर-पश्चिम कोप-या च्या बाजुची १.७२ हे.आर जमिन वाटणीस\nआली.\nपार्टी क्र.३ चे हिस्यात उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वे कडील बाजुची १.७२ हे.आर जमिन वाटणीस आली.",
  "talathi": "स्वाती सुधाकर लोडे"
}
