{
  "village_code": "271400160190090000",
  "village_name": "हिवरधरा",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 685,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:17:52Z",
  "surveys": [
    "91/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमा. तहसिलदार वणी यांचे आदेश पत्र रा.मा.क्र./26/TNC57(1)/2025-2026 मौजा हिवरधरा ता. वणी जि. यवतमाळ आदेश पारित दिनांक :- 25/08/2026 तसेच शासन पत्र क्र./जमीन/2021/प्र.क्र.123/ज-1अ, दि.11/04/2022 अन्वये मौज हिवरधरा तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील शेत गट क्रमांक 91/1 क्षेत्र 2.74 हे.आर. भोग. वर्ग 2 या वर्णनाचे शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार 1 मध्ये रूपांतर करण्यात आले. या शेतजमिनीमध्ये याव्यतिरिक्त अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. करिता फेरफार नोंद असे.",
  "talathi": "स्वप्नील चिंतामण पथाडे"
}
