{
  "village_code": "271400164141300000",
  "village_name": "वणी",
  "taluka_name": "वनी",
  "district_name": "यवतमाळ",
  "mut_no": 13663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:11:43Z",
  "surveys": [
    "16/1ब/7/ते/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/01/2024\nफेरफाराचा दिनांक:- 04/01/2024\nलिहुन देणार:- मे श्रीराम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) अनील गजाननराव उत्तरवार ,2)गोपाल पुरुषोत्तम मल्लुरवार ,3),हर्षदा भगवानदास आईटवार तर्फे आममुखत्यार कविता भगवानदास आईटवार मुखत्यार दस्त क्रं 2996/2023 दिनांक 21/07/2023 नुसार दस्त करुण दिला. 4)महेंद्र पारसमलजी आबड रा. वणी(खाता क्रमांक433227) यांचे सर्व्हे क्रमांक16/1ब/7/ते/13, क्षेत्र 22.2777 चौ.मी जागेमधील तळमजल्यावरील गाळा क्रं 5 चे बांधकाम क्षेत्र 14.100 चौ मी व 476.46 चौ मी या संपुर्ण जागेचा 3.392 टक्के अविभक्त हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.1616 चौ.मी हे\nलिहुन घेणार :- संजय बाल्मीकि महाराज , (खाता क्रमांक :-9505288) क्षेत्र 0.1616 चौ.मी यांना दुय्यम निंबधक वणी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 42 दिनांक 02/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस.जि.उराडे"
}
