{
  "village_code": "271500010190300000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1167,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:00:40Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.२०२०५/अधिकार अभिलेख/रुई/55/सिआर\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमा.तहसीलदार माहूर यांचे आदेश जा.क्र.२०२०५/अधिकार अभिलेख/रुई/55/सिआर दि.12/10/2026 नुसार मौ.रुई येथील सर्वे./गट न. 55 क्षेत्र 15.98हे.आर या जमिनीचे हस्तलिखित अधिकार अभिलेखावरून एकूण क्षेत्र 15.98 हे.आर. पैकी 5.98 हे.आर.एवढे क्षेत्र सरकारी परमपोक असल्याचे व उर्वरित 10.00 हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन असल्याचे दिसून येते त्यानुसार हि क्षेत्र दुरुस्ती साठी नोंद घेण्यात आली",
  "talathi": "पवन रामदास यादव"
}
