{
  "village_code": "271500010190350000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:51:27Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड ता.माहूर\nलिहून घेणार : सतिष पांडूरंग जगताप रा.नेर\nयांनी मौ.नेर येथील सर्व्हे क्रमांक : 58 क्षेत्र 1.20 हे.आर पो.ख.0.04 आर\nतपशिल : नेर मध्ये गहाण से स सो - 491\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र जा.क्र.55/1 दि.27.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा उत्‍तमराव देवतळे"
}
