{
  "village_code": "271500010190350000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:51:27Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादीत माहूर जि.नांदेड\nलिहून घेणार : लक्ष्मीबाई प्रकाश जगताप रा.नेर ता.माहूर\nयांनी मौ.नेर येथील सर्व्हे क्रमांक : 45 क्षेत्र 0.99 आर\nतपशिल : माहूर येथे गहाण रे कृ से स सो - 364\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादीत माहूर जि.नांदेड यांचेकडील पत्र जा.क्र./2026/बोजानोंद/काप दि.27.10.2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा उत्‍तमराव देवतळे"
}
