{
  "village_code": "271500010190350000",
  "village_name": "नेर",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 962,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:57:18Z",
  "surveys": [
    "21/अ",
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड\nलिहुन घेणार : नंदू लक्ष्मण ताडेवार\nयांनी मौ.नेर येथील सर्व्हे क्रमांक 30 व गट क्र.21अ वर अनुक्रमे फेरफार क्रमांक 403 व 459 ने घेतलेला बोजा गहाण से स सो लांजी व से स सो माहूर मध्ये पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र दि.28.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा उत्‍तमराव देवतळे"
}
