{
  "village_code": "271500010190500000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:01:31Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड व रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादीत,माहूर\nलिहून घेणार : शाम अमरसींग राठोड रा.लखमापूर ता.माहूर\nयांनी सर्व्हे क्रमांक : मौ.लखमापूर 73 क्षेत्र 2.88 हे.आर\nतपशिल : से.स.सो.लखमापूर येथे गहान - फे.क्र. 346\nरेणुका कृ.से.स.सो.माहूर येथे गहान - फे.क्र 657\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र जा.क्र.55/1 दि.26.10.2026 व रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादीत,माहूर यांचेकडील पत्र जा.क्र./2026/बोजानोंद/काप दि.26.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा उत्‍तमराव देवतळे"
}
