{
  "village_code": "271500010190520000",
  "village_name": "लखमापूर तांडा",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:01:40Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी माहूर\nसेवा सहकारी सोसायटी लखमापूर\nलिहून घेणार : इंदल रामधन चव्हाण रा.लखमापूर तांडा ता.माहूर जि.नांदेड\nयांनी मौ.लखमापूर तांडा येथील गट क्र.88 क्षेत्र 1.61 हे.आर\nतपशिल : रेणुका कृ..से स सो माहुर येथे गहाण - फे.क्र. 361\nसे स सो लखमापुर येथे गहाण - फे.क्र. 871\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी माहूर\nयांचेकडील पत्र जा.क्र./२०२६/बोजा नोंद/काप दि.19.10.2026 व सेवा सहकारी सोसायटी लखमापूर यांचेकडील प्रमानपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा उत्‍तमराव देवतळे"
}
