{
  "village_code": "271500010190530000",
  "village_name": "नखेगाव",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:50:23Z",
  "surveys": [
    "95",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : 1. रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी,माहूर 2. दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड.\nलिहून घेणार : बंडुसिंग रुपसिंग राठोड रा.जग्गूनाईक तांडा ता.माहूर\nयांनी मौ.नखेगाव येथील गट क्रमांक : 95 क्षेत्र 0.73 आर, 96 क्षेत्र 0.20 आर, 100 क्षेत्र 0.14 आर पो.ख.0.01 आर\nतपशिल : माहुर येथे गहाण\nरेणुका कृ. से.स.सो. - फे.क्र.378\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत 1. रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी,माहूर यांचेकडील पत्र जा.क्र./2026/बोजा नोंद/काप दि.22.10.2026 2. दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड.\nमाहूर यांचेकडील पत्र जा.क्र.55/1 दि.22.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा उत्‍तमराव देवतळे"
}
