{
  "village_code": "271500010190640000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:09:17Z",
  "surveys": [
    "30",
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी\nलिहुन घेणार : अरविद संभा सुरोसे\nयांनी सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 247 ने घेतलेला बोजा रेणुका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण\nसर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 188 ने घेतलेला बोजा रेणूका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुमित भगवान नैताम"
}
