{
  "village_code": "271500010190740000",
  "village_name": "माडवा",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1064,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:56:42Z",
  "surveys": [
    "30/ठ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/अधिकार अभिलेख/मांडवा/30/ठ/सिआर\nआदेश दिनांक : 16/09/2026\nमा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय माहुर यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2025/अधिकार अभिलेख/मांडवा/30/ठ/सिआर दिनांक 16/09/2026 नुसार मौजे मांडवा येथील शेत सर्वे/गट क्र 30/ठ मधील खातेदार फरीद हिरामण जाधव क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख.0.00 हे.आर असुन त्यांच्या मालकी हक्काच्या रकान्यात फरीद हिरामण ऐवजी फरीद हिरामण जाधव असे नाव टाकण्यासाठी आदेशित केन्याने सदर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ओमप्रकाश दिगंबर तवर"
}
