{
  "village_code": "271500010190900000",
  "village_name": "मदनापूर",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:54:54Z",
  "surveys": [
    "42/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजुस वर्णन केलेली जमीन मौजे मदनापूर शिवारातील असुन गट नंबर 42/अ असून क्षेत्र-1.26 हे आर जमीन असुन प्रतिभा संदिप टनमने यांच्या नावे असुन अर्जदार प्रतिभा संदिप टनमने रा.मदनापुर यांनी या कार्यालयात अर्ज सादर करून 7/12 च्या इतर अधिकारात आंबा-408 ,फणस-102,सागवान-118,नारळ-86,अवाकडू -47 ,जांभुळ-31 ,चिकू-29 या झाडांची नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला असुन सोबत 7/12 ,आधार कार्ड ,शपथपत्र ,झाडांचे फोटो दिल्यावरून नोंद घेण्यात आली .\nनोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रदीप जांबुवंतराव कदम"
}
