{
  "village_code": "271500010190900000",
  "village_name": "मदनापूर",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:54:54Z",
  "surveys": [
    "11/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे मदनापुर शिवारातील असुन सर्वे नंबर 11/आ क्षेत्र -0.81 हे आर प्रसाद नामदेव लांडगे यांच्या नावे असून अर्जदार प्रसाद नामदेव लांडगे यांनी या कार्यालयात बोअरवेल नोंदी साठी अर्ज केला असून सोबत 7/12 उतारा शपथपत्र ,आधार कार्ड ,बोअरवेल फोटो जोडल्यावरून प्रसाद नामदेव लांडगे यांच्या हिश्यात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रदीप जांबुवंतराव कदम"
}
