{
  "village_code": "271500010190940000",
  "village_name": "गोंडखेडी",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:39:33Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : ना.जि.म.सह.बॅक लि.नादेड आ.से.सा.सो सिंडखेड\nलिहून घेणार : गजानन मारोतराव मडावी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : सुमनबाई मारोती दि.ना.जि.म.सह.बॅक लि.नादेड आ.से.सा.सो सिंडखेड येथे गहाण - 10025\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र बेबाकी प्रमाणपत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सोबत बेबाकी प्रमाणपत्र व बोझा कमी करण्याचे अर्ज वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल ,करिता नोंद मंजुरीस्तव सविनय सादर कण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रियंका बलवंत डूकरे"
}
