{
  "village_code": "271500010190990000",
  "village_name": "सावरखेड",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:08:05Z",
  "surveys": [
    "33/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस वर्णन केलेले खातेदार लक्ष्‍मीबाई भरत सुर्यवंशी यांचे मौजे सावरखेड शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.33/ई क्षेत्र 0 हे 80 आर एवढी शेत जमीन असुन खातेदार यांनी त्‍यांच्‍या 7/12 वर एक सिंचन बोअरवेल व आंबा 10 नग झाडांची नोंद करण्‍यासाठी विनंती अर्ज,स्‍थळ पाहणी पंचनामा व 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्र नोटरी करुन दिल्‍यावरुन अर्जदार यांच्‍या 7/12 वर नोंद घेण्‍यात येत आहे.",
  "talathi": "दयानंद लक्ष्मन येरडलावार"
}
