{
  "village_code": "271500010191000000",
  "village_name": "हरडफ",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1148,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:03:54Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सि बँक लिमटेड शाखा किनवट\nगहाणखत लिहुन देणार : चेतन आनंदराव महल्‍ले रा. हरडफ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. माहूर यांचेकडील दस्त क्रमांक 895-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन आनंदराव महल्‍ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदीप जांबुवंतराव कदम"
}
