{
  "village_code": "271500010191250000",
  "village_name": "दिगडी (धा)",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1569,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:56:42Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शेकुराव पिराजी पिटलेवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेकुराव पिराजी ऐवजी शेकुराव पिराजी पिटलेवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2659794 अन्वये शेकुराव पिराजी ऐवजी शेकुराव पिराजी पिटलेवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली. .",
  "talathi": "सुजाता शंकर गवले"
}
