{
  "village_code": "271500010191270000",
  "village_name": "रायगड बे",
  "taluka_name": "माहुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 695,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:00:27Z",
  "surveys": [
    "43/अ/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गणपत धर्मा राठोड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गणपत पि. धर्मा ऐवजी गणपत धर्मा राठोड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670461 अन्वये गणपत पि. धर्मा ऐवजी गणपत धर्मा राठोड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत विठोबा कुडमते"
}
