{
  "village_code": "271500020191250000",
  "village_name": "खंबाळा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:32Z",
  "surveys": [
    "28/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौ हतोला येथील शेत जमीन शेत सं नं. 28/3 एकून क्षेत्र 1.500 हे आर पोटखराब 0.000 आर जमीन नामे प्रेमदास गोबरा यांची सातबारा मध्ये प्रेमदास गोबरा राठोड असे नाव असून त्यांच्या नावात दुरुस्ती असुन त्यांचे नाव प्रेमदास गोबरा राठोड हे टाकण्यासाठी त्यांनी आधार कार्ड ,पॅन कार्ड अर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली व तसेच से.स.सो. खंबाळा या सोसयटि ने बेबाकी प्रमाणपत्र दिल्यावरुन शेत सं नं. 28/3 या सातबार्यावरिल से.स.सो. खंबाळा चा बोजा नोंद कमी करण्याची नोंद घेण्य्यात आली.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
