{
  "village_code": "271500020191250000",
  "village_name": "खंबाळा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1376,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:37:35Z",
  "surveys": [
    "96/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन तुकाराम बसनदास यांची मौ खंबाळा येथील आपल्या ताब्यातील शेत जमीन शेत सं नं. ९६/१ एकून क्षेत्र ०.६६ हे आर पोटखराब ०.०७०० आर जमीन सातबारा मध्ये तुकाराम बसनदास असे नाव असून त्यांच्या नावापुढे आडनाव नसून त्यांचे नाव तुकाराम बसनदास येरवाळ हे टाकण्यासाठी त्यांनी अर्ज ,आधार कार्ड , राशन कार्ड , व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी करून दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
