{
  "village_code": "271500020191260000",
  "village_name": "पारडी",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:27Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/संगणक कक्ष /सेतू/सिआर -०१\nआदश दिनांक : 02/02/2026\nबाजुस वर्णन केलेली जमिन मौजे पारडी येथिल शेत स.नं. 23 मधिल भु विकास बॅन्क बोजा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडील, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, यांचे कडील शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५/प्र.क्र.२८/ (शिकाना/७-स) दिनांक ०९.११.२०२२ रोजीचे पत्र अन्वये भू विकास बँकेचे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील भू- विकास बँकेच्या एकुण ५१०६ कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील भू- विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्यात यावा उपरोक्त शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५ अन्वये सदर सातबारा वरिल भू- विकास बँकेच्या बोजाची नोंद कमी करण्यात येत आहे करिता नोंद मंजुरिसत्व सादर",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
