{
  "village_code": "271500020191270000",
  "village_name": "सक्रु नाईक तांडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 413,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:15:28Z",
  "surveys": [
    "13/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उमरी बा ता किनवट\nगहाणखत लिहुन देणार : प्रेमिलाबाई सुहास राठोड रा. सक्रु नाईक तांडा यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1954-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 251000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमिलाबाई सुहास राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 251000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
