{
  "village_code": "271500020191270000",
  "village_name": "सक्रु नाईक तांडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:15:28Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन पुष्पमाला वसंत जाधव,प्रमिला कबिरसिंग जाधव,शिवराम रूपसिंग पवार, उंदीराबाई सुखदेव राठोड, राउबाई राजाराम राठोड,वंदनाबाई उल्हास राठोड,सरिता विजय राठोड,सुनिता राजू राठोड,सोटीबाई रमेश राठोड,प्रेमीलाबाई इंदलसिंग राठोड मौजे सक्रु नाईक तांडा येथील सामाईक क्षेत्रातील शेत जमीन सं न.40 क्षेत्र 0.90.00 हे आर. शेतजमिनीपैकी त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली आहे . 1) शिवराम रूपसिंग पवार नाते – स्वता - सं न. 40 क्षेत्र 0.90.00 हे आर. जमीन 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी वाटणीपत्रक करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मेघश्याम कृष्णा सांगवीकर"
}
