{
  "village_code": "271500020191320000",
  "village_name": "दुंड्रा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1514,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:51Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस वर्णन केलेली जमीन मौजे दुन्ड्रां येथील खातेदार कमलबाई नामदेव पवार शेत गट क्र. 201 क्षेत्र 2.42 हेआर व 0.02 आर पो.ख असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंदणीकृत नोंटरी क्र. 253 दि.25/09/2026 करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.\n1. जय भारत पवार नाते पुतण्या शेत गट क्र. 201 क्षेत्र 1.21 हे आर व पो.ख. 0.01 आर\n2. यश भारत पवार नाते पुतण्या शेत गट क्र. 201 क्षेत्र 1.21 हे आर व पो.ख. 0.01 आर\nतसेच त्यांचे कुटुंबातील व्यक्तींनी सहमतीपत्र रु.100/- च्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करून दिले आहे.\nसहमती पत्र लिहुन देणार नामे अलोक नामदेव पवार, अश्विन नामदेव पवार, सुमित नामदेव पवार\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अजय किशोर लहानकर"
}
