{
  "village_code": "271500020191380000",
  "village_name": "पिंपळशेंडा",
  "taluka_name": "किनवट",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:54:31Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजुस वर्णन केलेले खातेदार राजाराम जलपत मडावी यांचे मौजे पिंपळशेंडा शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.49 क्षेत्र 3 हे 62 आर व पो.ख.0.14 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना 500 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोंदणीकृत नोटरी करुन वाटणीपत्रक करुन दिले आहे तसेच कुटुंबातील व्‍यक्‍तींनी 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन सहमतीपत्रक करुन दिले आहे\n1)सुरेश राजाराम मडावी नाते मुलगा गट क्र.49 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.07 आर\n2)चंद्रकांत राजाराम मडावी नाते मुलगा गट क्र.49 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.07 आर\nसहमतीपत्रक लिहून देणार -1)रेखा अनिल कोडापे रा.तलाईगुडा 2)सुरेखा राजाराम मडावी रा.पिंपळशेंडा\nसहमतीपत्रक लिहून घेणार - 1)सुरेश राजाराम मडावी 2)चंद्रकांत राजाराम मडावी\nकरीता नोंद सादर.",
  "talathi": "विशाल लसमय्या सटलावार"
}
